anti ageing

तरुणपणातच हाडांतून कड-कड आवाज येतोय, आजपासून हा पदार्थ खायला सुरुवात करा!

तरुणपणातच हाडांतून कड-कड आवाज येतोय, आजपासून हा पदार्थ खायला सुरुवात करा!

Dec 8, 2024, 01:43 PM IST

पत्नीसोबत चुकूनही शेअर करु नका 'या' 3 गोष्टी, पत्नी विश्वास ठेवणं बंद करेल

पत्नी-पत्नीचं नातं हे विश्वासावर निर्माण होतं. पण एकदा का या नात्याला तडा गेला तर हे नातं पुन्हा एकदा जोडणं कठीण होतं. अशावेळी पतीने कधीच या 3 गोष्टी पत्नीसोबत शेअर करु नका. 

Oct 24, 2024, 03:02 PM IST

फिट राहण्याच्या नादात आणखी आजारी पडताय? निरीक्षणातून हादरवणारा पुरावा

हल्ली अनेकांचा फिट राहण्याकडे कल असतो. पण यासाठी योग्य मार्गदर्शन न घेता सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून वर्क आऊट केलं जातं. पण यामुळे आजारी पडण्याच प्रमाण वाढलं आहे. 

Sep 27, 2024, 08:14 AM IST

वाढतं वय थांबवायचंय! वयाच्या 50शीत दिसा तरुण, घरातच लपलंय याचं गुपित

वृद्धत्व थांबवता येत नसले तरी काही उपायांनी त्याचे परिणाम नक्कीच कमी करता येतात. तुमच्या आहारात विशिष्ट प्रकारच्या पदार्थांचा समावेश केल्यास त्वचेतील कोलेजन टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे अगदी उतरत्या वयातही तरुण दिसाल. 

Apr 6, 2024, 02:08 PM IST

Viral News : 3 मुलींची आई, नवऱ्याला पाहून लोक म्हणतात पिता; 13 वर्षांच्या मुलीचं काय आहे सत्य?

Viral News : तू 13 वर्षांची आणि तुला 3 मुलं, हा तुझा नवरा आहे की वडील? सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेजमुळे ती त्रस्त झाली होती. लोक तिला तिचं खरं वय विचारत होते. अखेर तिने चुपी सोडली आणि सत्य सांगितलं. 

Aug 1, 2023, 01:59 PM IST

सदैव तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी खा ५ गोष्टी

वयोमनानुसार आपल्या शरीरामध्ये सतत बदल घडत असतात. त्याचा परिणाम आपल्या त्वेचेवरही दिसतो. ही जैविक आणि निश्चित प्रक्रिया आहे. परंतु शरीरावर सतत होणारे परिणाम थांबवून आपण लवकर येणाऱ्या वृद्धत्वापासून दूर राहू शकतो.

Nov 29, 2016, 04:34 PM IST