answer

'धन्य तो निवडणूक आयोग' म्हणत ठाकरेंच्या सेनेनं मागितला 76 लाख मतांचा हिशोब! म्हणाले, 'मोदी-शहांच्या...'

Maharashtra Voting: "परळीसारख्या मतदान केंद्रावर धनुभाऊचे गुंड लोकांना मतदान केंद्रावर फिरकू देत नव्हते. या झुंडशाहीचे चित्रण झाले. ही दहशत अनेक मतदारसंघांमध्ये झाली."

Dec 26, 2024, 06:35 AM IST
CM Devendra Fadnavis To Answer On Parbhani And Beed Controversy Today PT36S

परभणी, बीडवर CM फडणवीस आज विधानसभेत उत्तर देणार

परभणी, बीडवर CM फडणवीस आज विधानसभेत उत्तर देणार

Dec 20, 2024, 10:35 AM IST

'तुम्ही किती वेळ आराम करता?' सैफच्या प्रश्नाला मोदींनी दिलेलं उत्तर ऐकून सारेच थक्क

Saif Ali Khan Asked PM Modi This Question: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच कपूर कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेस करिना कपूरचा पती आणि अभनेता सैफ अली खानही त्यांच्यासोबत होता.

Dec 16, 2024, 10:04 AM IST

'मी आज खेळत असतो तर बुमराहला...'; पॉन्टिंगचं म्हणणं ऐकलं का? हा आत्मविश्वास की Overconfidence?

Ricky Ponting On Bumrah: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची सध्या क्रिकेट विश्वात चांगलीच हवा आहे. मात्र सध्या ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने त्याच्याबद्दल एक विधान केलं आहे.

Dec 7, 2024, 08:41 AM IST
Supriya Sule Demand BJP To Answer For Corruption Charges On Ajit Pawar PT1M44S

अजित पवारांवरील आरोपांवर उत्तर महायुतीनं द्यावं - सुप्रिया सुळे

अजित पवारांवरील आरोपांवर उत्तर महायुतीनं द्यावं - सुप्रिया सुळे

Jul 4, 2024, 12:30 PM IST

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, 'वकिली करणाऱ्यांनी..'

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: कणकवलीमध्ये राज ठाकरेंच्या सभेनंतर संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंबरोबरच मनसेच्या अध्यक्षांवरही निशाणा साधला आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात राणे आहेत याचा संदर्भ देत राऊतांनी टीका केली.

May 5, 2024, 01:29 PM IST

25 लाखांसाठी KBC मध्ये एवढा सोपा प्रश्न! क्रिकेटचे चाहते असाल तर तुम्हाला उत्तर येईलच

Cricket Question On KBC: सोशल मीडियावर केबीसीमध्ये विचारण्यात आलेल्या क्रिकेटसंदर्भातील या प्रश्नाला स्क्रीन शॉट व्हायरल झाला असून अनेकजण कमेंट करुन बरोबर उत्तर काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे हा प्रश्न 25 लाखांचा आहे. तुम्हाला ठाऊक आहे का याचं उत्तर?

Aug 25, 2023, 11:49 AM IST

तुम्ही लग्न कधी करणार? Bike Mechanic च्या प्रश्नावर राहुल गांधीनी दिलं 'हे' उत्तर

Rahul Gandhi Answers When Will You Marry Question: राहुल गांधींनी करोल बाग येथील एका दुचाकीच्या गॅरेजला भेट दिली होती. यावेळेस येथील मेकॅनिक्सबरोबर चर्चा करताना राहुल गांधींना थेट त्यांच्या लग्नासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

Jul 10, 2023, 12:16 PM IST

'या' प्रश्नामुळे KBC मधील स्पर्धकाने गमावले लाखो रुपये... तुम्हाला 'या' प्रश्नाचं उत्तर येतंय का?

परंतु त्यांचे एक उत्तर चुकल्याने त्यांनी 75 लाख गमावले आहे. 

Sep 9, 2022, 06:58 PM IST

Optical Illusion: सिंह की पक्षी? पहिलं काय पाहिलं? उत्तर ठरवेल व्यक्तीमत्त्व

आज आम्ही तुमच्यासाठी असंच ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत, ज्याचं उत्तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती देणार आहे

Aug 19, 2022, 10:43 AM IST

का झाला Rohit Sharma रिटायर्ट हर्ट; चौथ्या टी-20 मध्ये खेळणार का?

तिसर्‍या टी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्मा फलंदाजी करत असताना अचानक रिटायर्ड हर्ट झाला.

Aug 3, 2022, 09:33 AM IST
Nana Patole put allegation on Ajit Pawar then he gave answer to congress see video PT1M36S

नाना पटोले आणि अजित पवार यांचे आरोप-प्रत्यारोप, पाहा व्हिडीओ

Nana Patole put allegation on Ajit Pawar then he gave answer to congress see video

Jun 23, 2022, 10:00 PM IST

एक्सरसाईज कधी करावी? सकाळी की संध्याकाळी, जाणून घ्या खरं उत्तर

आज आपण जाणून घेऊया व्यायाम करण्यासाठी कोणती वेळ उत्तम ठरू शकते.

Jun 18, 2022, 07:07 AM IST