ankita konwar

अंकितासोबतच्या लग्नाबद्दल पाहा काय म्हणाली मिलिंदची ex गर्लफ्रेंड

मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण मुंबईजवळील अलिबाग येथे पारंपर‍िक पद्धतीने २५ वर्षीय लहान गर्लफ्रेंड अकिंता कोनवार हिच्याशी विवाहबद्ध झाला. मिलिंद ५२ वर्षांचा तर अंकिता २७ वर्षांची आहे. दोघांच्या वयातील असलेल्या अंतरावरुन सुरुवातीला फार नकारात्मक चर्चा केल्या जात होत्या. मात्र दोघांनी लग्न करत टीकाकारांना उत्तर दिले. 

Apr 25, 2018, 11:30 AM IST

अंकिता कोनवारने मिलिंद सोमणप्रती व्यक्त केलं प्रेम

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याची प्रेयसी अंकिता कोनवर हिच्याशी नुकताच विवाहबंधनात अडकला. 

Apr 24, 2018, 02:41 PM IST

कोण आहे अंकिता कंवर? जिने केले मिलिंद सोमणसोबत लग्न

हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, बंगाली अशा विविध भाषांवर प्रभूत्व असलेली अंकिता मॅरेथॉनदरम्यानच मिलींद सोमणच्या प्रेमात पडली

Apr 22, 2018, 08:47 PM IST

मुंबई : मॉडेल मिलींद सोमण पुन्हा एकदा लग्नाच्या बोहल्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 22, 2018, 08:07 PM IST

मिलिंंद सोमण आणि अंकिता कोंंवर आज अडकले लग्नबंधनात

अभिनेता, मॉडेल आणि फीटनेस फ्रीक मिलिंद सोमण आज पुन्हा विवाहबंधनात अडकला आहे. 

Apr 22, 2018, 01:53 PM IST

ब्रेकअपच्या चर्चांवर मिलिंद अंकिताचे न बोलता उत्तर....

मिलिंद सोमण आणि त्याची २५ वर्षांची गर्लफ्रेंड अंकिता यांचे ब्रेकअप झाल्याच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रंगल्या होत्या

Apr 20, 2018, 05:08 PM IST

मॉडेल मिलिंद सोमण - अंकिता कंवर ब्रेकअपची अफवा

मॉडेल मिलिंद सोमण त्याची २५ वर्षांनी लहान असणारी गर्लफ्रेंड अंकिता कंवर हिच्या सोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत.. ब्रेकअपवर स्पष्टीकरण

Apr 19, 2018, 08:41 AM IST

मिलिंद सोमणने गर्लफ्रेंडसोबतचा हा व्हिडिओ केला शेअर....

सुपर मॉडल, अभिनेता आणि आर्यन मॅन मिलिंद सोमण आणि याची 28 वर्ष लहान गर्लफ्रेंड सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. 

Dec 30, 2017, 02:49 PM IST