anjali delhi accident

दिल्ली दुर्घटनेतील अंजलीच्या कुटुंबियांसाठी 'पठाण' आला धावून, आर्थिक मदतीचा हात

दिल्ली दुर्घटनेतील अंजली सिंग या तरुणीचा भीषण अपघातात मृत्यू झाला, कुटुंबातील एकमेक कमवती होती, अशात तिच्या कुटुंबियांच्या मदतीला शाहरुख खान धावून आला आहे

Jan 7, 2023, 07:00 PM IST