anjali anand shows

'मला रडू येत होतं, पॅनिक अटॅक यायचे'; रणवीर सिंगच्या ऑनस्क्रीन बहिणीनं सांगितला ऑडिशनचा अनुभव

Rocky Aur Rani ki Prem Kahani Panic Attacks: रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही खूप चांगला गल्ला भरला आहे. त्यामुळे हा चित्रपट हीट ठरला आहे. सोबत सध्या सोशल मीडियावर या चित्रपटातील एका अभिनेत्रीची जोरात चर्चा रंगलेली आहे. 

Aug 10, 2023, 03:55 PM IST