अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आरोपपत्र दाखल
पोलीस कोठडीत हत्या करण्यात आलेल्या सांगलीतल्या अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.
Feb 5, 2018, 04:24 PM ISTसांगली | अनिकेत कोथळे हत्या प्रकरण, कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 07:08 PM ISTसांगली । अनिकेत कोथळेच्या भावांचा आत्महत्येचा प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 03:09 PM ISTसांगली । अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी खाजगी डॉक्टरची चौकशी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 07:50 PM ISTआता ना तो 'पीएसआय', ना ते 'पोलीस', फक्त 'आरोपी'
पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहूल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावं आहेत.
Nov 18, 2017, 11:02 AM ISTअनिकेत कोथळे खून प्रकरण: पीएसआय युवराज कामटेचा तपास यंत्रणेला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु
सांगलीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणात अटकेत असलेला पीएसआय युवराज कामटेचा तपास यंत्रणेला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Nov 15, 2017, 11:28 AM ISTअनिकेत कोथळे हत्याप्रकरणी कामात कुचराई केल्याचा अधिका-यांवर ठपका
अनिकेत कोथळे हत्याप्रकरणाची झळ आता सांगलीच्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांना चाप बसायला सुरूवात झालीय. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक दीपाली काळे यांना नोटीस बजावण्यात आलीय.
Nov 14, 2017, 11:15 AM ISTअनिकेत कोथळे हत्याप्रकरण, सांगलीत बंदला मोठा प्रतिसाद
सांगलीमध्ये आज सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आलीये. या बंदला सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळतोय. सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीनं अनिकेत कोथळेच्या हत्येचा निषेध म्हणून सांगलीत मोटर सायकल रॅलीचंही आयोजन करण्यात आलं.
Nov 13, 2017, 04:29 PM IST...तर पोलीस स्टेशनसमोर आत्मदहन, कोथळे कुटुंबियांचा इशारा
यासंदर्भात चौकशी केली जाईल, तसंच प्रशासनातील त्रुटींबाबत स्वतंत्र अधिकारी नेमून पूर्ण चौकशी केली जाईल' असंही ते म्हणाले.
Nov 13, 2017, 02:48 PM IST..अन्यथा संपूर्ण कुटुंब पोलीस स्टेशनसमोर आत्मदहन करेल
गृहराज्यमंत्री दीपक केसकर यांनी सांगलीत अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी कोथळे कुटुंब प्रचंड आक्रमक झाले.
Nov 12, 2017, 11:29 PM ISTसांगली: चिमूकलीच्या प्रश्नाने पोलिसांवर तोंड लपवण्याची वेळ
प्रांजल... वय वर्ष तीन... मात्र तिच्या एका प्रश्नानं सांगली पोलिसांना शरमेनं मान खाली घालावी लागली. इतकेच नव्हे तर, पोलिसांवर तोंड लवविण्याची वेळ आली असतानाच उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. एका चिमुकलीला तिच्या पित्यापासून दूर करणाऱ्या सागंलीतल्या पोलिसांनी केलेल्या कृत्यानं संपूर्ण जिल्हाच हादरून गेलाय..
Nov 12, 2017, 05:36 PM IST