angry virat kohli

IPL 2024 : अंपायरशी पंगा घेणं विराट कोहलीला पडलं महागात, बीसीसीआयने सुनावली शिक्षा

IPL 2024 : आयपीएलमध्ये रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात कोलकाताने अवघ्या एका धावेने बंगळुरुवर विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीच्या बाद होण्यावरुन चांगलाच वाद रंगला होता.

Apr 22, 2024, 06:03 PM IST

Virat Kohli : निर्णय चुकला, विकेट पडली...; रागाने लालबूंद झालेला विराट छोले भटुरे पाहून क्षणार्धात झाला कूल

 कोहलीने अनेकदा त्याच्या इंटरव्यूमध्ये सांगितलं आहे की, त्याला दिल्लीचे छोले भटुरे फार आवडतात. अनेकदा डाएट किंवा क्रिकेटमध्ये व्यस्त असल्याने त्याला दिल्लीचे छोले भटुरे खाता येत नाहीत. 

Feb 18, 2023, 06:18 PM IST

IPL 2021 : आऊट झाल्याने Virat Kohli ला राग अनावर

आऊट झाल्यानंतर विराटने खुर्चीवर असा काढला राग

Apr 14, 2021, 10:29 PM IST

Ind vs Eng: तिसऱ्या वन डे सामन्यासाठी टीम इंडियात एक बदल

भारत विरुद्ध इंग्लंड आज पुण्यात तिसरा वन डे सामना सुरू आहे. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

Mar 28, 2021, 02:12 PM IST

IND vs ENG: चाहत्याचा आनंद अनावर उतरला मैदानात, विराटची प्रतिक्रिया पाहून...

 या सामन्या दरम्यान एक चाहता खूप आनंदीत झाला. उत्साहाच्या भरात भान विसरून चाहता सामना सुरू असताना मैदानात उतरला आणि...

Feb 25, 2021, 12:07 PM IST

श्रीलंकन खेळाडूंंच्या 'या' गोष्टीवर भडकून विराटने मैदानात आपटली बॅट

भारत -श्रीलंकेदरम्यान आज तिसरा आणि अंतिम कसोटी सामना सुरू झाला आहे. 

Dec 3, 2017, 05:37 PM IST