VIDEO | अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती
Actor Sayaji Shinde Angioplasty For Heart Problem
Apr 12, 2024, 02:15 PM IST'माझ्या पतीच्या...'; श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक आल्यानंतर पत्नी दिप्तीची हात जोडून विनंती
Shreyas Talpade Heart Attack Wife Comment : श्रेयस तळपदे हे नाव मराठी आणि बॉलिवूडसाठी नवीन नाही. श्रेयसने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
Dec 15, 2023, 12:06 PM ISTमैदानावरच खेळत असताना त्याच्या छातीत दुखू लागलं आणि...
क्रिकेटपटूला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Dec 25, 2021, 03:45 PM ISTअनुराग कश्यपची एंजिओप्लास्टी, छातीत दुखल्यामुळे रूग्णालयात भर्ती
'दोबोरा' सिनेमाचं काम नुकतंच पूर्ण झालं
May 28, 2021, 06:37 AM ISTघरगुती उपायामुळे टळेल अँजिओप्लास्टी
आजचं धकाधकीचं जीवन, बदलती जीवनशैली त्यामुळे ह्रदय रोगाचे प्रमाण डोकवर काढत आहे.
Aug 13, 2019, 06:38 PM ISTछगन भुजबळ यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करणार
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात येणार आहे. ते गेली २५ दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आहेत.
Nov 23, 2016, 11:24 PM ISTहितगूज : हृदयरोग - एन्जीओप्लास्टी आणि बायपास
हृदयरोग - एन्जीओप्लास्टी आणि बायपास
Mar 18, 2015, 06:37 PM ISTशस्त्रक्रिया यशस्वी, उद्धवांचा हॉस्पीटलमध्ये मुक्काम
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर आज मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. आज सकाळीच उद्धव ठाकरे तपासणीसाठी लीलावतीमध्ये दाखल झाले होते.
Nov 4, 2012, 01:11 PM ISTउद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज लीलावती रुग्णालयात तपासणी होणार आहे. ते लीलावतीत पोहोचले आहेत. त्यानंतर दुसरी अँजिओप्लास्टी करण्याबाबत निर्णय होईल.
Nov 4, 2012, 10:59 AM ISTउद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा होणार अँजिओप्लास्टी?
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची उद्या लीलावती रुग्णालयात तपासणी होणार आहे. त्यानंतर दुसरी अँजिओप्लास्टी करण्याबाबत निर्णय होईल.
Nov 3, 2012, 06:08 PM ISTराज की बात !
ऋषी देसाई
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हृद्यावरील ऑपरेशनसाठी केवळ दोन मतप्रवाहच नाही तर सारेच राजकारणीही एक झाले होते.. सा-यांच लक्ष लीलावतीमधून शस्त्रक्रिया यशस्वी होते ही बातमी कधी येते याकडे लक्ष लागलं होत..
राज ठाकरे राहणार उद्धव ठाकरेंसोबत!
तब्येत सुधारेपर्यंत उद्धव सोबतच राहणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच शुक्रवारी होणाऱ्या अँजिओप्लास्टीच्या वेळी उद्धवसोबत राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
Jul 18, 2012, 09:40 PM ISTउद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी?
शिवसेना कार्याध्य़क्ष उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी अँजिओप्लास्टी होण्याची शक्यता आहे. बायपास न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अँजिओप्लास्टीवेळी सर्व ठाकरे कुटुंबीयांनी उपस्थित रहावे, अशी शिवसेनाप्रमुखांची इच्छा आहे.
Jul 18, 2012, 09:12 PM IST