अंगणवाडी सेविकांचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन
Jan 12, 2017, 07:53 PM ISTमहिलांसाठी गुडन्यूज, मुंबईत नोकरीची संधी
शहरात 175 अंगणवाडी सेविकांची भरती करण्यात येणार आहे. आजपासून सात दिवसांच्या आत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Aug 23, 2014, 04:08 PM ISTअंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. राज्यातील 2 लाख 6 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
Feb 23, 2014, 11:36 PM ISTअंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू, आंदोलन मागे
राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मागण्या मंजूर झाल्यानं अंगणवाडी सेविकांनी महिनाभरापासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेतलंय. अंगणवाडी सेविकांना आता १ लाख रूपये पेन्शन देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलं आहे.
Feb 5, 2014, 08:51 PM IST