ananya sanman

Ananya Sanman Winner 2023 : 'अनन्य सन्मान' विजेत्यांचा शानदार गौरव सोहळा आज 'झी 24 तास' वर

Ananya Sanman Winner 2023 : अनन्य सन्मान 2023... 'झी 24 तास अनन्य सन्मान' सोहळ्याचे हे चौदावे वर्ष आहे. यंदा समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये अनन्य साधारण योगदान देणाऱ्या विभूतींचा 'झी 24 तास अनन्य सन्मान' हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. हा सोहळा  'झी 24 तास'वर आज दाखविण्यात येणार आहे. 

Apr 22, 2023, 11:30 AM IST

'झी २४तास'च्या 'अनन्य' सन्मानमधून 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'ची पहिली झलक

झी २४ तासच्या अनन्य सन्मानच्या मंचावरुन सोनालीने या सिनेमातील पहिल्या गाण्यावर परफॉर्मन्स करुन तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचीच मने जिंकली आहेत. 

Apr 11, 2023, 09:15 PM IST
Ananya Sanman 2023 । Senior poet Mahanor honoured with 'Zee 24 Taas Ananya Sanman Lifetime Achievement Award' PT1M39S

Ananya Sanman 2023 । ज्येष्ठ कवी महानोर  'झी 24 तास अनन्य जीवनगौरव पुरस्कारा'ने सन्मानित

Ananya Sanman 2023 । Senior poet Mahanor honoured with 'Zee 24 Taas Ananya Sanman Lifetime Achievement Award'

Apr 8, 2023, 08:20 AM IST
ANANYA SANMAN AWARD tork motors pvt ltd whole story PT2M52S
Zee24Taas Ananya Sanman Pandit Hridaynath Mangeshkar Speech 25 March 2022 PT2M42S

Ananya Sanman : पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार

'हा सन्मान पाहायला दीदी हवी होती....' पंडित हृदयनाथ मंगेशकरांना दाटला कंठ

Mar 26, 2022, 12:09 PM IST
Ananya Sanman 21 April 2019 PT1H18M4S

मुंबई | 'झी २४ तास अनन्य सन्मान सोहळा'

मुंबई | 'झी २४ तास अनन्य सन्मान सोहळा'
Ananya Sanman 21 April 2019

Apr 26, 2019, 03:45 PM IST
Ananya Sanman 2019 30th Mar 2019 PT1H18M6S

मुंबई | 'झी २४ तास अनन्य सन्मान सोहळा' २०१९

मुंबई | 'झी २४ तास अनन्य सन्मान सोहळा' २०१८ Ananya Sanman 2019 30th Mar 2019

Mar 31, 2019, 05:25 PM IST
Mumbai Sponsors On Zee 24 Taas Ananaya Sanman Sohala 2019. PT2M14S

मुंबई : बाबा महाराज सातारकर यांना 'अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार'

मुंबई : बाबा महाराज सातारकर यांना 'अनन्य सन्मान जीवन गौरव पुरस्कार'

Mar 26, 2019, 04:35 PM IST

मुंबई | झी २४ तास अनन्य सन्मान | लेफ्ट. राजेंद्र निंभोरकर यांचा सन्मान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 23, 2018, 12:07 AM IST

'झी 24 तास'चा 'अनन्य सन्मान' आणि अश्विनी एकबोटे

गुणी अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या अश्विनी एकबोटे यांनी अचानक रंगमंचावरच एक्झिट घेतली. त्यांच्या जाण्याने मराठी नाट्य सृष्टीत आणि चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. अश्विनी एकबोटे यांनी 'झी 24 तास'च्या 'अनन्य सन्मान'  या कार्यक्रमात खास अॅंकरिंग केले होते.  

Oct 22, 2016, 11:41 PM IST

अनन्य सन्मान, भाग- ७

अनन्य सन्मान, भाग- ७

Feb 26, 2016, 11:11 PM IST