शिवसेनेची कुणाला उमेदवारी, कुणाचं नाव चर्चेत
Jun 1, 2018, 09:18 PM ISTमुंबई | शिवसेनेची उमेदवारी कुणाला?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 1, 2018, 09:12 PM ISTशिवसेनेच्या मंत्र्यांवर कुणाचा 'रिमोट कंट्रोल' चालतो?
भाजपच्या या उपोषणावर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून टीकेचे बाण सोडण्यात आले होते.
Apr 12, 2018, 09:34 PM IST'मंत्र बोलल्याशिवाय यंत्र सुरु होत नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2016, 10:52 AM ISTकेंद्रीय निधीबाबत शिवसेनेत मतभिन्नता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 10:34 AM ISTराजीनामा न देण्याविषयी काय म्हणाले गिते
Nov 16, 2014, 07:57 PM ISTउद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2014, 09:46 PM ISTउद्धव ठाकरेंचं 'एकला चलो रे'चा नारा, चेंडू पुन्हा भाजपच्या कोर्टात
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय. भाजप जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेणार असेल तर शिवसेना विरोधी बाकावर बसेल, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. तर शिवसेनेचे विधानसभेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आलीय.
Nov 9, 2014, 07:52 PM ISTअंनत गितेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
Oct 20, 2014, 10:32 AM ISTमोदींशी चर्चा करुन NDAतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ - उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 07:13 PM ISTएनडीएतून बाहेर पडण्याविषयी उद्धव ठाकरेंचा यूटर्न
अनंत गिते केंद्रीयमंत्रीपदाचा राजीनामा देणार अशी गर्जना केल्याच्या २४ तासांच्या आतच उद्धव ठाकरेंनी मंगळवारी यूटर्न घेतलाय. एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतून परतल्यावर त्यांच्याशी चर्चा करुन घेणार, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय.
Sep 30, 2014, 04:21 PM ISTसुप्रियांची मराठीत शपथ, मात्र अनंत गितेंना मराठीचं वावडं
सुप्रिया सुळे आणि रावसाहेब दानवे यांनी खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. मात्र शिवसेनेचे अनंत गिते यांनी हिंदीतून शपथ घेतली आहे.
Jun 5, 2014, 06:34 PM ISTअखेर नाराज गितेंनी स्वीकारला पदभार!
शिवसेनेचे नाराज मंत्री अनंत गिते यांनी अखेर आज आपल्या अजवड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे. शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले तरी शिवसेनेला एकच मंत्रीपद ते ही मोठं नाही, त्यामुळं शिवसेना आणि उद्धव ठाकरे नाराज झाले होते.
May 28, 2014, 12:42 PM IST