amitabh bachchan

पंढरपुरचा फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी चक्क मराठीत दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, पोस्ट Viral

अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

Aug 15, 2022, 01:26 PM IST

बिग बींच्या एका चुकीमुळे Ranbir-Alia चं करिअर धोक्यात? जाणून घ्या प्रकरण

सोशल मीडियावर #BoycottBrahmastra हे हॅशटॅग ट्रेंड होत आहे. 

Aug 15, 2022, 12:49 PM IST

बीग बींसोबत दिसणारी 'ही' चिमुकली आज आहे बॉलुवूडची टॉप अभिनेत्री; ओळखलंत का?

 सोशल मीडियाच्या या युगात बॉलिवूड सेलिब्रिटींशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टीही त्यांच्या चाहत्यांपर्यंत सहज पोहोचतात.

Aug 8, 2022, 11:32 PM IST

यांच्या Income Tax इतका आमचा वर्षभराचा पगारही नाही, सेलिब्रिटींच्या कराचा आकडा पाहून हादराल

दक्षिण मुंबईत आलिशान घर घेता येईल, इतका मोठा आकडा... 

 

Jul 25, 2022, 09:02 AM IST

"घरी बसा अन्...", ८० वर्षांच्या बिग बींना चिमुकल्याने दिला सल्ला

चिमुकल्याचा सल्ला ऐकताच ८० वर्षाचे अमिताभ बच्चन निशब्द

Jul 20, 2022, 11:39 AM IST

Amitabh Bachchan यांच्यासोबत असलेले चिमुरडा आज करतोय बॉलिवूडवर राज्य

बिग बींसोबत फोटोमध्ये दिसणार चिमुरडा अभिषेक बच्चन नाही, तर मग कोण? आज बॉलिवूडवर करतोय राज्य

 

Jul 17, 2022, 01:50 PM IST

Celebs Foreign Property: बिग बींपासून 'या' अभिनेत्रींची परदेशात करोडोंची प्रॉपर्टी

बॉलीवूड स्टार्स त्यांच्या अभिनयापासून चित्रपट, लुक्स, वैयक्तिक आयुष्य आणि कमाईमुळे नेहमीच चर्चेत असतात. 

Jun 30, 2022, 09:29 PM IST

'बिग बीं'ना पाहून अमिर खान निघाला भेटीसाठी; पाहा फोटो

बॉलिवूडचा बादशहा आणि मिस्टर परफेक्शनिस्ट यांची नुकतीच भेट झाली. 

Jun 28, 2022, 09:22 PM IST

Sooryavansham:सेट मॅक्सनं राखली परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन...जाणून घ्या सतत का दाखवला जातो हा चित्रपट

बॉलिवूडचा शहनशाह अमिताभ बच्चन यांचा सुर्यवंशम हा चित्रपट प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे.

Jun 9, 2022, 03:26 PM IST

अशी कोणती अट होती, ज्यामुळं अमिताभ यांना जया बच्चन यांच्याशी लग्न करावं लागलं?

जया बच्चन यांनी यापूर्वीच सुपरहिट चित्रपट साकारून त्या मोठ्या अभिनेत्रींच्या यादीत बसल्या होत्या

Jun 3, 2022, 11:14 AM IST

बच्चन कुटूंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन; चाहते हैराण

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन नुकताच त्याची पत्नी आणि मुलगी आराध्या बच्चनसोबत कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 ला उपस्थित राहून परतला आहे 

May 23, 2022, 03:47 PM IST

अमिताभ बच्चन यांची राजकारणात उडी? अचानक अयोध्या वारीची घोषणा केल्याने चर्चांना उधाण

बॉलिवूडचा शहनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेने अमिताभ बच्चन अयोध्येत चाललेत की काय अशीच चर्चा आता रंगू लागलीय.  

May 16, 2022, 04:10 PM IST

Dhaakad:अमिताभ बच्चन यांच्यावर भडकली कंगना रनौत, काय आहे कारण

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत अॅक्टींगसह आपल्या विविध वक्तव्यांमूळे चर्चेत असते. सध्या ती बॉलिवूडचे शहनशाह बीग बी अमिताभ बच्चन यांच्यावर भडकल्यामुळे चर्चेत आली आहे. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला व्हिडिओ अचानक डिलीट केल्यामुळे कंगना त्यांच्यावर भडकली आहे. तसेच माझ्या चित्रपटाचे कौतुक केल्यामुळे इंडस्ट्री त्यांच्यावर बहिष्कार टाकेल,अशी भिती वाटत असल्याची टीका कंगणाने बच्चन यांच्यावर केली आहे.  

May 11, 2022, 07:19 PM IST