amitabh bachchan accident

Amitabh Bahchan यांचा आधीही झाला होता भीषण अपघात; बिग बींच्या पुर्नजन्माची कहाणी माहितीये का तुम्हाला?

Amitabh Bahchan यांचा नुकताच हैदराबाद येथे प्रोजेक्ट के या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अपघाता झाला होता. मात्र, याआधी देखील अमिताभ यांचा भीषण अपघात झाला होता. हा इतका गंभीर अपघात झाला होता की त्यावेळी डॉक्टरांनी देखील त्यांची हिंम्मत सोडली होती आणि जया बच्चन यांना पतीला शेवटचे भेटून घ्या असे सांगितले होते. 

Mar 6, 2023, 12:14 PM IST

Amitabh Bachchan Injured : अ‍ॅक्शन सीनदरम्यान अमिताभ बच्चन जखमी, जाणून घ्या कशी घडली घटना

Amitabh Bachchan Injured:  बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा हैदराबादेत अपघात झाला आहे. चित्रपटातील अ‍ॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना अमिताभ यांना दुखापत झाली आहे. अशा परिस्थितीत नक्की काय झालं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या... अमिताभ यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

Mar 6, 2023, 10:11 AM IST

Amitabh Bachchan: 'या' अभिनेत्रींच्या एका फोननं अमिताभ बच्चन यांची उडाली होती झोप, नक्की काय घडलं?

Amitabh Bachchan Accident: बॉलिवूडमध्ये गाजलेला ‘कुली’ हा चित्रपट सर्वांच्या लक्षात आहे. कारण या चित्रपटासोबतच शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना झालेल्या दुखापतीचीही जोरदार चर्चा झाली होती 

Feb 14, 2023, 10:52 AM IST

अमिताभ बच्चन यांना शेवटचं भेटून घ्या....; डॉक्टरांनी जया बच्चन यांना का दिला असा सल्ला?

परिस्थिती इतकी वाईट, की डॉक्टरांनीही सर्व आशा सोडल्या 

Oct 3, 2022, 04:59 PM IST