amit shah

'समर्थना'साठी अमित शाह घेणार उद्धव ठाकरेंची भेट

'संपर्क फॉर समर्थन' अशी मोहीम भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सुरू केली आहे.

Jun 5, 2018, 08:10 AM IST

मुंबई | अमित शाह घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 5, 2018, 08:02 AM IST

कपिल देवची अमित शाह यांनी घेतली भेट, कपिल भाजपात जाणार का?

टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देव याची भेट भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी घेतली. 

Jun 2, 2018, 01:13 PM IST

पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो - माजी लष्कर प्रमुख

...तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो...

May 29, 2018, 01:53 PM IST

सरकारची 4 वर्ष, मोदी-शाहांनी वाचला सरकारच्या कामांचा पाढा

सरकारची 4 वर्ष, मोदी-शाहांनी वाचला सरकारच्या कामांचा पाढा

May 26, 2018, 07:20 PM IST

नवी दिल्ली | भाजपाला २०१९ साली पुन्हा बहुमत मिळेल - अमित शाह

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 26, 2018, 03:47 PM IST

भाजपाला २०१९ साली पुन्हा बहुमत मिळेल - अमित शाह

  गरीब जनतेच्या जीवनात परिवर्तन येत असून पंतप्रधान मोदींमुळे देशात परिवर्तनाची लाट आल्याचे त्यांनी सांगितले. 

May 26, 2018, 02:06 PM IST

इंधन दरवाढीवर लवकरच तोडगा, अमित शहांचं आश्वासन

देशातल्या इंधनाच्या वाढत्या दरांवर लवकरच तोडगा काढू, असं आश्वासन सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिलंय.

May 22, 2018, 09:53 PM IST

इंधनाचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार - अमित शाह

इंधनाचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार - अमित शाह

May 22, 2018, 09:39 PM IST

कर्नाटकवरून अजूनही आरोप-प्रत्यारोप सुरूच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 21, 2018, 08:08 PM IST

अमित शहांचे १५ मिस्ड कॉल, नंतर कळालं उपमुख्यमंत्री बनवायच होतं

तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलय हे सांगण्यासाठी अमित शाह सारखे फोन करत होते 

May 19, 2018, 01:45 PM IST

शपथविधी झाला, पण येडियुरप्पांची इच्छा अपूर्णच राहिली!

या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार असून येडियुरप्पांना राज्यपालांना दिलेली आमदारांची यादी सादर करावी लागणार आहे.

May 17, 2018, 08:33 PM IST

'कर्नाटक राज्यपालांचा भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रणाचा निर्णय चुकीचाच'

'झी २४ तास'ने पी. बी. सावंत यांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भूमिका मांडताना  भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बोलवण्याचा कर्नाटकच्या राज्यपालांना निर्णय अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. 

May 17, 2018, 07:35 PM IST

कर्नाटकातल्या भाजपच्या अरेरावीनंतर... गोवा, बिहारमध्ये विरोधकांच्या हालचाली

'गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे कर्नाटकातला नियम लागू करत गोव्याच्या राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण द्यावं'

May 17, 2018, 06:12 PM IST