महाराष्ट्रातील परिस्थितीवर अमित शाहांचं लक्ष; देवेंद्र फडणवीसांना फोन
Amit Shah call Devendra Fadnavis over maratha reservation
Oct 31, 2023, 04:55 PM ISTकेरळमधील बॉम्बस्फोटात आयईडीचा वापर; एकाचं पोलिसांत आत्मसमर्पण
Ernakulam Blasts: केरळमधील एर्नाकुलम येथे ख्रिश्चन परिषदेदरम्यान एका धार्मिक मेळाव्यात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर राज्य आणि केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहेत. या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
Oct 29, 2023, 03:52 PM IST'अमित शाह यांचा मुलगा काय...,' घराणेशाहीवर प्रश्न विचारताच राहुल गांधी संतापले
घराणेशाहीच्या राजकारणावरुन राहुल गांधी यांनी अमित शाह, राजनाथ सिंग आणि अनुराग ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपा नेत्यांनी आधी स्वत:कडे पाहावं असा सल्ला त्यांनी दिला आहे.
Oct 17, 2023, 02:55 PM IST
कुस्तीच्या मैदानातही शरद पवारांना धोबीपछाड; प्रमुख पाहुणे म्हणून भाजपच्या 'या' बड्या नेत्याला स्थान!
Maharastra Politics : महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत शरद पवार यांना टाळलं गेलंय. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्रात कुस्तीगीर संघटनेतही गट निर्माण झालेत का? असा सवाल विचारला जातोय.
Oct 15, 2023, 08:35 PM ISTकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन!
Lalbaghcha raja In mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले.
Sep 23, 2023, 04:27 PM ISTVideo : Labaugcha Raja च्या मंडपात महिलांची फ्री स्टाइल हाणामारी; तर दर्शन रांगेत भक्तांची धक्काबुक्की
Labaugcha Raja 2023 : देशभरात सर्वत्र गणशोत्सवाची धामधूम आहे. त्यात मंडळात बाप्पाच्या दर्शनांसाठी भक्तगण गर्दी करत आहे. अशातच मुंबईतील प्रसिद्ध लालबाग राजाच्या मंडपातील महिलांची फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Sep 22, 2023, 01:44 PM ISTवन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात कुठे कुठे अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात?
वन नेशन वन इलेक्शनमुळे निवडणुक खर्चात मोठी बचत होणार असली तरी भारतासारख्या देशात ही संकल्पना कितपत यशस्वी होईल यावरून तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. आता येत्या अधिवेशनात याबाबतचं विधेयक आल्यानंतरच निवडणुकीबाबतचं चित्र आणखी स्पष्ट होईल.
Sep 1, 2023, 11:34 PM IST
संसदेचं विशेष अधिवेशन: 5 दिवस, 5 प्रश्न, 5 शक्यता... मोदी सरकार आता कोणता धक्का देणार?
Parliament Special Session: केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून 5 दिवसांच्या विशेष अधिवेशनची घोषणा केली. या अधिवेशनासंदर्भातील शक्यतांवर टाकलेली नजर...
Sep 1, 2023, 03:37 PM IST'वन नेशन वन इलेक्शन' साठी हालचालींना वेग, माजी राष्ट्रपतींची समिती स्थापित! किती फायदा, किती नुकसान?
One Nation One Election Bill: देशात अचानकच निवडणुकांच्या रणधुमाळीविषयीचे असे मुद्दे चर्चेत आले आहेत ज्यामुळं येत्या काळात मोठी उलथापालथ होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Sep 1, 2023, 12:41 PM IST
देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; मोदी सरकार आणणार 'एक देश-एक निवडणूक' विधेयक?
18 ते 22 सप्टेंबरदरम्यान 5 दिवसांचं विशेष अधिवेशन राबवले जाणार आहे. या अधिवेशानत 'एक देश-एक निवडणूक' विधेयक मांडले जाणार असून यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Aug 31, 2023, 06:29 PM ISTMaharashtra Politics | राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अमित शाहांची भेट घेणार
NCP Ajit Pawar Group Ministers To Meet Amit Shah
Aug 23, 2023, 08:05 AM ISTVideo | 'तुरुंगाच्या वाटेवर असलेले मंत्री बनले'; देशद्रोह कायद्यावरुन संतापले संजय राऊत
MP Sanjay Raut Criticize BJP On Scarping British Law
Aug 12, 2023, 03:50 PM ISTLoksabha Bill | राजद्रोहाचं कलम लवकरच हद्दपार होणार, लोकसभेत केंद्र सरकारने मांडल नवं विधेयकं
Home Minister Amit Shah on Govt tables bills in Lok Sabha to end British-era laws
Aug 11, 2023, 04:30 PM ISTमॉब लिंचिंग, अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी मृत्यूदंड; मोदी सरकारकडून मोठे निर्णय; विधेयकं सादर
मोदी सरकारने वसाहतकालीन भारतीय फौजदारी कायद्यांच्या फेरबदलासाठी मोठं पाऊल उचललं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत विधेयकं सादर केली आहेत.
Aug 11, 2023, 04:14 PM IST
Sudhir Mungantivar Reaction | कलावतीच्या मुद्द्यावरुन अमित शाह अडचणीत? सुधीर मुनगंटीवार म्हणतात...
Minister Sudhir Mungantivar brif media uncut
Aug 11, 2023, 04:05 PM IST