'वडील भारताचे गृहमंत्री असल्याने...'; वर्ल्ड कप जिंकणारा कॅप्टन जय शाहांवर संतापला
World Cup 2023 Jay Shah Arjuna Ranatunga: श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं निलंबित केलं आहे. वर्ल्ड कप 2023 ची स्पर्धा सुरु असतानाच ही कारवाई करण्यात आली.
Nov 14, 2023, 01:48 PM ISTअजित पवार गटाकडून शिंदे गटाची थेट अमित शाहांकडे तक्रार, निधी कमी देत असल्याचा आरोप
Maharashtra Politics : महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या सर्वच आलबेल नसल्याचं चित्र पाहिला मिळतंय. अजित पवार गटाने थेट दिल्लीत शिंदे गटाची तक्रार केलीय. यामुळे दोन्ही गटात धुसफूस वाढलीय.
Nov 13, 2023, 05:20 PM IST
आरक्षणाच्या प्रश्नात अमित शाह लक्ष घालणार; सूत्रांची माहिती
Union HM Amit Shah To Look In Maharashtra Reservation Issue
Nov 11, 2023, 03:35 PM ISTशरद पवारांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी थेट दिल्ली गाठून अमित शाहांची भेट का घेतली?
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. या राजकीय घडामोडींची चर्चा रंगलेय.
Nov 10, 2023, 11:48 PM ISTसंतापलेल्या जरांगेंचा थेट मोदी-शाहांना इशारा; फडणवीसांवर निशाणा साधत म्हणाले, 'असं वागल्यावर...'
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Warns PM Modi Amit Shah: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची फोनवरुन चर्चा झाल्याच्या संदर्भातून विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन टीका
Nov 1, 2023, 09:24 AM ISTमहाराष्ट्रातील परिस्थितीवर अमित शाहांचं लक्ष; देवेंद्र फडणवीसांना फोन
Amit Shah call Devendra Fadnavis over maratha reservation
Oct 31, 2023, 04:55 PM ISTकेरळमधील बॉम्बस्फोटात आयईडीचा वापर; एकाचं पोलिसांत आत्मसमर्पण
Ernakulam Blasts: केरळमधील एर्नाकुलम येथे ख्रिश्चन परिषदेदरम्यान एका धार्मिक मेळाव्यात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर राज्य आणि केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहेत. या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
Oct 29, 2023, 03:52 PM IST'अमित शाह यांचा मुलगा काय...,' घराणेशाहीवर प्रश्न विचारताच राहुल गांधी संतापले
घराणेशाहीच्या राजकारणावरुन राहुल गांधी यांनी अमित शाह, राजनाथ सिंग आणि अनुराग ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपा नेत्यांनी आधी स्वत:कडे पाहावं असा सल्ला त्यांनी दिला आहे.
Oct 17, 2023, 02:55 PM IST
कुस्तीच्या मैदानातही शरद पवारांना धोबीपछाड; प्रमुख पाहुणे म्हणून भाजपच्या 'या' बड्या नेत्याला स्थान!
Maharastra Politics : महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत शरद पवार यांना टाळलं गेलंय. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्रात कुस्तीगीर संघटनेतही गट निर्माण झालेत का? असा सवाल विचारला जातोय.
Oct 15, 2023, 08:35 PM ISTकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन!
Lalbaghcha raja In mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले.
Sep 23, 2023, 04:27 PM ISTVideo : Labaugcha Raja च्या मंडपात महिलांची फ्री स्टाइल हाणामारी; तर दर्शन रांगेत भक्तांची धक्काबुक्की
Labaugcha Raja 2023 : देशभरात सर्वत्र गणशोत्सवाची धामधूम आहे. त्यात मंडळात बाप्पाच्या दर्शनांसाठी भक्तगण गर्दी करत आहे. अशातच मुंबईतील प्रसिद्ध लालबाग राजाच्या मंडपातील महिलांची फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Sep 22, 2023, 01:44 PM ISTवन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात कुठे कुठे अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात?
वन नेशन वन इलेक्शनमुळे निवडणुक खर्चात मोठी बचत होणार असली तरी भारतासारख्या देशात ही संकल्पना कितपत यशस्वी होईल यावरून तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. आता येत्या अधिवेशनात याबाबतचं विधेयक आल्यानंतरच निवडणुकीबाबतचं चित्र आणखी स्पष्ट होईल.
Sep 1, 2023, 11:34 PM IST
संसदेचं विशेष अधिवेशन: 5 दिवस, 5 प्रश्न, 5 शक्यता... मोदी सरकार आता कोणता धक्का देणार?
Parliament Special Session: केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून 5 दिवसांच्या विशेष अधिवेशनची घोषणा केली. या अधिवेशनासंदर्भातील शक्यतांवर टाकलेली नजर...
Sep 1, 2023, 03:37 PM IST'वन नेशन वन इलेक्शन' साठी हालचालींना वेग, माजी राष्ट्रपतींची समिती स्थापित! किती फायदा, किती नुकसान?
One Nation One Election Bill: देशात अचानकच निवडणुकांच्या रणधुमाळीविषयीचे असे मुद्दे चर्चेत आले आहेत ज्यामुळं येत्या काळात मोठी उलथापालथ होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Sep 1, 2023, 12:41 PM IST
देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; मोदी सरकार आणणार 'एक देश-एक निवडणूक' विधेयक?
18 ते 22 सप्टेंबरदरम्यान 5 दिवसांचं विशेष अधिवेशन राबवले जाणार आहे. या अधिवेशानत 'एक देश-एक निवडणूक' विधेयक मांडले जाणार असून यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Aug 31, 2023, 06:29 PM IST