काँग्रेसने आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलची जागा दिली नाही - मुख्यमंत्री फडणवीस
Congress did not give Indu Mill site for Ambedkar memorial - Chief Minister Fadnavis
Dec 24, 2024, 04:15 PM ISTDr Ambedkar memorial in Mumbai I डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम युद्धपातळीवर
Dr Ambedkar memorial in Mumbai I डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम युद्धपातळीवर
Apr 14, 2023, 12:10 PM IST'आंबेडकरांचे वास्तव्य असणार्या बीडीडी चाळीचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करा'
'आंबेडकरांचे वास्तव्य असणार्या बीडीडी चाळीचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करा'
Dec 3, 2019, 11:10 PM IST'आंबेडकरांचे वास्तव्य असणार्या बीडीडी चाळीचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करा'
बाबासाहेबांची हुशारी आणि विद्वत्ता पाहून त्यांना शिकण्यासाठी परदेशात पाठवले होते.
Dec 3, 2019, 07:03 PM ISTमुंबईत बाबासाहेब आंबेडकर स्मारक नेमकं कसं असणार, ते पाहा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतल्या दादर इथल्या इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणारं आंतरराष्ट्रीय किर्तीचे स्मारक नेमकं कसं असेल ?
Apr 14, 2018, 08:47 AM ISTइंदू मिल येथे आंबेडकर स्मारक काम सुरु न झाल्याने विरोधक आक्रमक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीआधी विरोधक आक्रमक झालेत. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र या स्मारकाचं काम सुरु न झाल्याने विरोधक आक्रमक झालेत.
Apr 6, 2017, 10:14 PM ISTबाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त चुकला
येथील इंदू मिलच्या जमिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त पुन्हा चुकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबरची तारीख दिली आहे. त्यामुळे ११ ऑक्टोबरला भूमिपूजन होणार का, याची चर्चा सुरु आहे.
Sep 26, 2015, 09:48 AM ISTमंत्रालयात 'जय भीम'चा जागर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेची मागणी करत आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात घुसून घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांची धावपळ उडाली.
Feb 27, 2012, 07:06 PM IST