अंबाती रायडू दोन मॅचसाठी निलंबित
हैदराबादचा कॅप्टन अंबाती रायडूवर दोन मॅचची बंदी घालण्यात आली आहे.
Jan 31, 2018, 04:45 PM ISTमॅच संपल्यावरही रायडूचा मैदानात हंगामा, बीसीसीआयचे चौकशीचे आदेश
सैय्यद मुश्ताक अली टी-20 टूर्नामेंटमधल्या कर्नाटक आणि हैदराबादमध्ये झालेल्या मॅचमध्ये खेळाडूंचा जोरदार हंगामा पाहायला मिळाला.
Jan 12, 2018, 05:26 PM ISTक्रिकेटरनंतर, मला शेती करायला आवडतं - अंबाती रायडू
आंध्रात त्यांची ४० एकर शेती आहे, शेतीत आपण ४० एकर डाळिंबाची लागवड केली आहे.
Nov 30, 2017, 06:45 PM ISTहर्ष गोयंकाने उडविली रायडूची खिल्ली
'ग्रेट नॉक अंबाति रायडू, कोणी यांना आरसा गिफ्ट करेल का ?' असे गोयंकाने ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Sep 4, 2017, 09:39 PM ISTआणि अंबाती रायुडू ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर गेला धावून
टीम इंडियाचा खेळाडू अंबाती रायुडू याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच गाजत आहे. मात्र त्याचा हा व्हिडिओ मैदानातील दमदार खेळाचा किंवा दमदार फटकेबाजीचा नाही आहे.
Sep 1, 2017, 11:57 AM ISTमुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये एबीचा अफलातून कॅच
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा सहा विकेट्सनं पराभव झाला. पण या मॅचमध्ये एबी डिव्हिलियर्सनं अफलातून कॅच घेतला.
May 12, 2016, 07:02 PM ISTवनडे सीरिज जिंकल्यानंतर आज भारत-झिम्बाव्वे पहिली टी-२० मॅच
भारत आणि झिम्बाब्वेमध्ये यांच्यामध्ये आज पहिली टी-२० मॅच खेळवण्यात येणार आहे. वन-डे सीरिजमध्ये यजमान झिम्बाब्वेचा सुपडा साफ केल्यानंतर आता अजिंक्य रहाणेची टीम टी-२० मध्येही बाजी मारण्यास सज्ज आहे.
Jul 17, 2015, 10:39 AM ISTव्हिडिओ : 'महिला संरक्षणा'वर विराट, रैना, शास्त्री मैदानात
महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता आपले क्रिकेटर्स मैदानात उतरलेत.
Apr 2, 2015, 11:05 AM ISTभारताकडून पहिल्यांदाच श्रीलंकेला ‘विराट’वॉश!
Nov 17, 2014, 11:27 AM ISTभारताकडून पहिल्यांदाच श्रीलंकेला ‘विराट’वॉश!
नियमित कणर्धार महेंद्रसिंग धोनीचे आपणच खरे वारसदार असल्याचं सिध्द करत विराट कोहलीनं आपल्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका संघाला वनडे मालिकेत ‘विराट’ वॉश दिला. पाच सामन्यांची ही मालिका भारतानं ५-० अशी जिंकली. रविवारी झालेल्या पाचव्या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा ३ गडी आणि ८ चेंडू राखून पराभव केला.
Nov 17, 2014, 07:59 AM ISTस्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स X चेन्नई सुपरकिंग्ज
मुंबई इंडियन्स X चेन्नई सुपरकिंग्ज
May 28, 2014, 08:04 PM ISTझिम्बाब्वे `हरारे`, भारत जिंकला रे!
विराट कोहलीची कॅप्टन्स इनिंग... आणि पदार्पणात अंबाती रायडूने झळकावलेल्या नॉट आऊट हाफ सेंच्युरीच्या जोरावर... टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 6 विकेट्स राखून धडाकेबाज विजयाची नोंद केली..
Jul 24, 2013, 09:34 PM ISTविराट कोहली मुंबईकरांवर भडकला
सध्या क्रिकेटच्या मैदानावर आयपीएल -६ ची धूम आहे. त्यातच ख्रिस गेलचं वादळ चर्चेचा विषय ठरला असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहली एकदम चर्चेत आलाय. मात्र, तो चांगल्या कारणाने नाही. त्याचा क्रिकेट प्रेक्षकांनी हुर्यो उडविल्याने तो चांगलाच भडकलाय.
Apr 29, 2013, 11:06 AM IST