amazon wrong product delivery

Amazon वरुन मागवला 20 हजारांचा हेडफोन; बॉक्स उघडताच डोक्याला लावला हात

ऑलाईन ऑपिंग करणाऱ्या एका व्यक्तीला अत्यंत धक्कादायक अनुभव आला आहे. ऑलाईन 19 हजार रुपयांचा हेफोन मागवला होता. घरी मात्र, टूथपेस्ट डिलीव्हर झाली. 

Dec 12, 2023, 04:14 PM IST