amavasya 2024

Amavasya 2024 : 30 की 31 डिसेंबर कधी आहे या वर्षातील शेवटची अमावस्या? या दिवशी चुकूनही 6 चुका करू नका

Somvati Amavasya 2024 Date: हिंदू धर्मात अमावस्या तिथीला अतिशय महत्त्व आहे. या वर्षातील शेवटची अमावस्या तिथीबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. जाणून घ्या मार्गशीर्ष अमावस्याची योग्य तिथी. 

Dec 19, 2024, 07:52 PM IST

Darsh Amavasya 2024 : कार्तिक किंवा दर्श अमावस्या नेमकी कधी आहे, 30 नोव्हेंबर की 1 डिसेंबर? या तिथीला करतात पितृदोषासाठी उपाय

Kartik Amavasya 2024 Date In Marathi : पितृदोषापासून मुक्तीसाठी ओळखली जाणारी दर्श अमावस्याबद्दल भक्तांच्या मनात संभ्रम आहे. 30 नोव्हेंबर की 1 डिसेंबर नेमकी कधी आहे अमावस्या जाणून घ्या योग्य तारीख. 

Nov 27, 2024, 06:31 PM IST

अमावस्येला चुकून नका करू 'ही' 5 कामं

Amavasya 2024 : अमावस्येला ज्योतिष शास्त्रानुसार नकारात्मक शक्ती वावर असतो आणि ती शक्ती अमावस्येला अधिक बलवान होते अशी मान्यता आहे. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी काही कामं चुकूनही करु नयेत. 

Jul 5, 2024, 10:16 AM IST

आज दश अमावस्येला शनिदेवाचा शुभ योग! 'या' राशींचं भाग्य उजळणार, होणार लाभच लाभ

Amavasya 2024 : आज आषाढ महिना सुरु होण्यापूर्वीची दश अमावस्या आहे. पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आज अमावस्येला शनिदेवाची शुभ योग जुळून आल्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. 

Jul 5, 2024, 09:37 AM IST

Vastu Tips : शोक हरणारे अशोकाचे झाड तुमच्याकडे आहे का? सुख समृद्धीसाठी सोमवती अमावस्या आणि गुढीपाडव्याला करा 'हे' उपाय

Vastu Tips for Somwati Amawasya 2024 : चैत्र नवरात्रीच्या पूर्वी येणारी अमावस्या अतिशय खास आहे. यंदा चैत्र नवरात्री 9 एप्रिलला असून आज सोमवती अमावस्या आहे. शास्त्रानुसार या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. वास्तूशास्त्र तज्ज्ञ श्वेता यांनी अशोकाचे झाडाबद्दल उपाय सांगितला आहे. 

Apr 8, 2024, 10:10 AM IST

पितृदोषापासून मुक्ती हवी? पौष अमावस्येला 'या' 4 गोष्टी करायला विसरू नका!

Paush Amavasya Upay: पौष अमावस्येला काही विशेष कर्म केल्याने यमलोकातील पितरांच्या यातनांपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. पौष अमावस्येला (Paush Amavasya 2024) काय करावं ते जाणून घेऊया...

Jan 9, 2024, 11:12 PM IST

Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्या शुभ संयोग! 'या' राशींचे लोक होणार मालामाल

Somvati Amavasya 2024 : सोमवती अमावस्येला ज्येष्ठ नक्षत्रसोबत वृद्धी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. या शुभ संयोगाचा फायदा 5 राशींच्या लोकांना होणार आहे. 

Jan 8, 2024, 12:10 AM IST