19 वर्षांच्या राशा थडानीला आवडतो 40 वर्षांचा 'हा' विवाहीत अभिनेता
Rasha Thadani:19 वर्षीय राशा थडानी जी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी आहे, हिने आपल्या पहिल्या सेलिब्रिटी क्रशबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चागलीचं चर्चा रंगली आहे. राशाने तिच्या अभिनय करिअरला देखील सुरुवात केली आहे आणि ती लवकरच इतर कलाकारांसोबत मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसेल अशी अपेक्षा आहे.
Jan 24, 2025, 11:50 AM ISTरवीना टंडनची मुलगी सेटवर करतेय बारावी बोर्डच्या परीक्षेची तयारी
रवीना टंडनची मुलगी राशा खडानी 'आझाद' चित्रपटात डेब्यू करण्यासाठी तयार आहे. तिला पाहिल्यापासूनच अभिनेत्री व्हायचे होते.
Jan 9, 2025, 03:03 PM IST