alok maurya

पिझ्झा डिलिव्हरी बॉयने पत्नीला कर्ज काढून शिकवले, नर्स होताच ती बॉयफ्रेंडसोबत झाली फरार, नंतर...

Delivery Boy's Wife Absconding: उत्तर प्रदेशमधील ज्योती मौर्य प्रकरणासारखेच आणखी एक प्रकरण झारखंडमध्ये समोर आले आहे. 

Oct 4, 2023, 03:41 PM IST

बायकोच्या शिक्षणासाठी मेहनत घेतली; फी भरण्यासाठी जमिन विकली, तिला सरकारी नोकरी लागताच...

SDM Jyoti Maurya Case Update: ज्योती मौर्य (Jyoti Maurya) प्रकरण सध्या चर्चेत आहे. उत्तर प्रदेशची एसडीएम असलेल्या ज्योती मौर्यवर तिच्याच पतीने गंभीर आरोप केले आहेत. आता असंच एक प्रकरण चर्चेत आलं आहे. 

 

Jul 9, 2023, 01:06 PM IST

अफेअर, धोका अन् हत्येचा कट...; पतीच्या आरोपांवर पहिल्यांदाच ज्योती मौर्यचे थेट उत्तर

Jyoti Maurya Case: ज्योती मौर्य (Jyoti Maurya) प्रकरण सध्या चर्चेत आहे. उत्तर प्रदेशची एसडीएम असलेल्या ज्योती मौर्यवर तिच्याच पतीने गंभीर आरोप केले आहेत.  या आरोपांवर आता ज्योतीनेही उत्तर दिलं आहे

Jul 7, 2023, 12:11 PM IST

'तू ज्योती मौर्यसारखाच धोका देशील', म्हणत बायकोचं शिक्षण थांबवलं, प्रकरण पोलिसांपर्यंत गेले, पुढे काय झालं पाहा?

Jyoti Maurya SDM: SDM ज्योती मौर्या सध्या माध्यमांवर जोरदार चर्चेत आहेत. सध्या त्यांच्या अनेक बातम्या समोर येत असतानाच एक वेगळच प्रकरण चर्चेत आले आहे.

Jul 6, 2023, 11:30 AM IST

'माझी अधिकारी पत्नी रोज 6 लाखांची वसुली करते', पतीनेच केला भांडाफोड; सोपवली 100 पानांची डायरी, प्रत्येक पानावर...

Jyoti Maurya UP Crime: बरेलीमधील (bareilly) प्रांतीय नागरी सेवा (Provincial Civil Service) अधिकारी ज्योती मौर्य (Jyoti Maurya) सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. यादरम्यान, एक 100 पानांची डायरी समोर आली आहे. ज्योती यांच्या पतीनेच ही डायरी समोर आणली असून यामध्ये ज्योती मौर्य दर महिन्यात केल्या जाणाऱ्या वसुलीचा सगळा लेखाजोखा मांडत असे.

 

Jun 22, 2023, 05:36 PM IST