all eyes on rafah

'..किंवा ज्या देशाला पाठिंबा देता तिथं जाऊन राहा', All Eyes On Rafah वरुन 'गुजराती' क्रिकेटरचा टोला

All Rounder Cricketer Hits Back At All Eyes On Rafah Insta Post: मागील काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर या पोस्ट व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या पत्नीनेही ही पोस्ट शेअर केली होती. त्यावरुन ती ट्रोल झालेली.

May 31, 2024, 09:17 AM IST

रितिकाच्या Insta स्टोरीवरुन तुफान राडा! रोहितच्या बायकोनं डिलीट केली पोस्ट; चाहते म्हणाले, 'हिंदूंवर..'

New Controversy Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Instagram Story: तिने ही स्टोरी पोस्ट केल्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप नोंदवला. त्यानंतर काही वेळाने तिने ही पोस्ट डिलीट केली असली तरी त्याचे स्क्रीन शॉट व्हायरल झालेत. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या...

May 29, 2024, 07:28 AM IST