जिवंत माणसाला सरसपाट दाबून रस्ता बनवला
मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात एका जिवंत माणसाला रस्त्यात गाडून रस्ता बनवण्यात आला. एका व्यक्तीला पुरून रस्ता बनवल्याचं सकाळी लक्षात आलं. पोलिसांनी डंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. बोहरीबंद तालुक्यातील खडरा गावाची ही घटना आहे.
Sep 21, 2015, 09:25 AM ISTजुन्नर: मृत अनिल नवगिरे जीवंत होतात तेव्हा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 09:25 PM IST