alia

दोन वर्षापासून मी सिंगल आहे- आलिया

इंदूरः सध्याची टॉप टेनच्या लिस्टमध्ये असणारी आलिया भट्टचे नाव तिच्या सोबतकाम करणाऱ्या अभिनेत्यासोबत घेतले जात असते. मात्र या गोष्टीला आलियाने नकार देऊन, 'मी गेल्या दोन वर्षापासून सिंगल आहे' असल्याचं तिने सांगितलंय. 

Jun 25, 2014, 05:16 PM IST