alia bhatt nana ji died today

Alia Bhatt च्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Alia Bhatt Grandfather Died: आपल्या आयुष्यात आपल्या आजोबांचे स्थान अत्यंत अनन्यसाधारण असे आहे त्यामुळे आपण सगळेच आपल्या आजोबांसोबतच्या खास आठवणी कायमच शेअर करत असतो. परंतु ते गेले की फक्त त्यांच्या आठवणीच राहतात. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या बाबतीतही काहीसं असंच घडलं आहे. 

Jun 1, 2023, 04:11 PM IST