फिट राहण्यासाठी आलिया भट्ट करते हा खास योग, काय आहे 'आलिया पोझ'?
Alia Bhatt Fitness Secret : आलिया भट्टला पाहून लोकांना प्रश्न पडतो की, फिट राहण्यासाठी काय करते. सेलिब्रिटी हे फिट राहण्यासाठी योगा आणि जीमला करतात. आई झाल्यानंतरही आलिया स्लिम राहण्यासाठी योगाला प्राधान्य दिलंय. तिची 'आलिया पोझ' ही खूप ट्रेंडिगमध्ये असते.
Jun 15, 2024, 02:05 PM ISTAlia Bhatt : प्रसूतीनंतर दीड महिन्यातच दोरीला उलटं लटकून आलियाचा योगा, चाहते हैराण, Video व्हायरल
लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्टने पुन्हा आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलंय, पण अवघ्या प्रसूतीनंतर अवघ्या दीड महिन्यातच अवघड योगा पाहून चाहते हैराण
Dec 24, 2022, 06:49 PM IST