alia bhatt admits that she has a crush on ranbir kapoor at coffee with karan show

... तेव्हापासून आलिया भट्टचं रणबीरवर होतं क्रश

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोघांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. ''ब्रम्हास्त्र'' या सिनेमाच्या माध्यमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत असलेल्या चर्चांना आता उधाण आलं आहे. त्यात ऋषी कपूर यांनी भट्ट कुटुंबाबाबत केलेलं ट्विट हे या सगळ्या गोष्टींना दुजोरा देत आहे. 

May 23, 2018, 10:38 PM IST