akshay tritiya kab hai 2023

Akshaya Tritiya 2023: लक्ष्मीचा वास होवो, संकटांचा नाश होवो..., अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिनी पाठवा Messages, Quotes, Images

Happy Akshaya Tritiya 2023 : आज हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व असते. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी नवीन काम सुरु करणे किंवा संपत्ती खरेदी करणे शूभ मानले जाते. या दिवशी सोने-चांदी, वाहन, घर, गुंतवणूक इत्यादी गोष्टी अत्यंत शुभ आणि लाभदायक मानल्या जातात. आज शुभ वेळ सकाळी 7.49 ते दुपारी 12.20 दरम्यान असणार आहे. आजच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. जर तुम्हाला आजचा दिवस खास करायचा असेल तर तुमच्यासाठी मराठमोळे मेसेजे तुमच्यासाठी खास आम्ही घेऊन आलो आहोत... 

Apr 22, 2023, 08:57 AM IST

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेच्या आधी आवर्जुन करा 'ही' कामे, मिळेल आर्थिक लाभ!

Akshaya Tritiya 2023 Date : अक्षय्य तृतीया हा सण दरवर्षी वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश यासह संपूर्ण उत्तर भारतात हा सण साजरा केला जातो.

Apr 13, 2023, 05:13 PM IST