akshay kumar sold his apartment in 4 25 cr

अक्षय कुमारने करोडोंमध्ये विकले बोरिवलीतील अपार्टमेंट, किंमत जाणून बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने 2017 मध्ये बोरिवलीमध्ये खरेदी केलेला फ्लॅट विकला आहे. हा फ्लॅट त्याने करोडोंना विकला आहे. ज्यामुळे तो चर्चेत आला आहे.

Jan 24, 2025, 01:57 PM IST