akshay kumar news in marathi

गळ्यात माळ अन् टॅटू, शर्टलेस फोटोत खिलाडी कुमारला पाहून चाहते गोंधळले

Akshay Kumar Tattoo Photo: सध्या अक्षय कुमार हा अभिनेता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. त्यानं त्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो उत्तराखंडमध्ये (Akshay Kumar at Uttarakhand) फिरताना दिसतो आहे. यावेळी त्यानं गळ्यात माळ अन् आपल्या टॅटूचा शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे या फोटोची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. 

May 31, 2023, 04:08 PM IST