akshay kumar gave a precious wedding gift

अक्षय कुमारने दिलं परिणीती चोप्राला लग्नाचं खास गिफ्ट; पाहून तुम्हालाही बसेल धक्का

अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांनी यापूर्वी 'केसरी'मध्ये एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आता लवकरच अक्षय आणि परिणीतीचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यापूर्वी अक्षयने आपल्या सह-अभिनेत्रीला तिच्या लग्नाच्या निमित्ताने एक सुंदर भेट दिली आहे.

Oct 4, 2023, 08:26 PM IST