akola municipal council

अकोला पालिका सभेत प्रचंड गोंधळ, डायसच्या फेकाफेकीसह तोडफोड

 अकोला महापालिकेच्या आजच्या सभेतही प्रचंड गोंधळ झालाय. डायसच्या फेकाफेकीसह माईकचीही तोडफोड करण्यात आलीय. यावर कहर करणारा एक प्रकारही आज महापालिका सभागृहात झालाय. 

Jun 28, 2017, 06:33 PM IST