akash madhwal

Rohit Sharma: भर मैदानात फिल्डींगवरून भिडले हार्दिक-रोहित? सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

Rohit Sharma: शेवटच्या ओव्हरमध्ये 12 रन्स करायच्या होते तेव्हा शेवटची जोडी क्रीजवर होती. दुसरीकडे हार्दिकने आकाश मधवालच्या हातात बॉल सोपवला. मात्र या महत्त्वाच्या ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाज आकाश माधला फिल्डींग लावल्याबाबत थोडा गोंधळला.

Apr 19, 2024, 12:56 PM IST

IPL 2024 : चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर पांड्या करणार 'या' खेळाडूचा पत्ता कट, अर्जुन तेंडूलकरला संधी मिळणार?

Arjun Tendulkar, IPL 2024 : मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात युवा खेळाडूंना संधी देणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचबरोबर अर्जुन तेंडूलकरला कधी संघात सामील करणार? अशी देखील चर्चा होताना दिसतेय.

Apr 15, 2024, 06:21 PM IST

MI vs RR : पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला घरघर, राजस्थानचा सलग तिसरा 'रॉयल' विजय!

Mumbai Indians lost 3rd Match : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे मुंबई पाईंट्स टेबलच्या (IPL point table) खालच्या स्थानी म्हणजेच 10 व्या स्थानी आली आहे. 

Apr 1, 2024, 11:02 PM IST

IPL 2023: राशिद खानकडे इतिहास रचण्याची संधी; 'हा' मोठा रेकॉर्ड मोडणार?

IPL 2023 Rashid Khan : गुजरातच्या (Gujarat Titans) फॅन्सच्या नजरा या सामन्यात राशिदकडे असणार आहे.

May 26, 2023, 07:24 PM IST

IPL 2023: ...म्हणून आकाश मधवालला केलं होतं बॅन; कारण वाचून तुम्हीही खदाखदा हसाल!

IPL 2023, GT vs MI: तुम्हाला माहिती का? याच आकाश मधवालला त्याच्या फास्ट गोलंदाजीमुळे बॅन करण्यात आलं होतं. त्याच्या भावाने म्हणजे आशिष मधवाल (Ashish Madhwal) याने मुलाखतीमुळे हा किस्सा सांगितला आहे.

May 26, 2023, 06:33 PM IST

IPL 2023 MI vs GT Playing 11: हार्दिक कि रोहित, फायनलचं तिकिट कोणाला मिळणार? थोड्याच वेळात टॉस

IPL 2023 मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सदरम्यान क्वालिफायर-2 चा सामना खेळवला जाईल. हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये धडक मारेल. फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सबरोबर जेतेपदासाठी चुरस रंगेल

May 26, 2023, 06:16 PM IST

Best Bowling Figures in IPL: आकाश मधवालची थेट कुंबळेशी तुलना! बुमराची कामगिरीही पडली फिकी

Best Bowling Records in IPL: एलिमिनेटर सामन्यामधील कामगिरीमुळे आकाश मधवालने मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.

May 25, 2023, 11:00 AM IST

RCB ने सोडल्यानंतर मुंबईतून खेळणाऱ्या आकाश मधवालचं मानधन किती? रक्कम जाणून व्हाल थक्क

Akash Madhwal : मुंबई इंडियन्सचा विजयशिल्पकार आकाश धवाल याने 21 बॉल्समध्ये 5 रन देऊन 5 विकेट घेतल्या. त्याचा या खेळामुळे लखनऊ सुपर जायंट्सचा घरच्या रस्ता दाखवत मुंबई इंडियन्सने  दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. पण आकाश मधवालला मुंबई इंडिन्सच्या मालकीन नीता अंबानी या किती मानधन देतात तुम्हाला माहिती आहे?

May 25, 2023, 10:10 AM IST

Ipl 2023 : "Sweet season of mangoes"! मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी नवीन उल हकची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर पोस्ट टाकली मग...

Sweet Mangoes : सोशल मीडियावर #mangoes आणि "Sweetmangoes ट्रेंड झालं (Social media trends) आहे. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) खेळाडूंनी नवीन उल हकसाठी एक पोस्ट टाकली ज्यात त्यांनी...

May 25, 2023, 08:27 AM IST

MI vs LSG Eliminator: मुंबईकडून लखनऊ एलिमिनेट; 81 धावांनी पलटणचा 'जाएंट' विजय!

MI vs LSG IPL 2023 Highlights: मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सला (LSG vs MI) विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ पत्त्यासारखा कोसळला. आकाश मधवाल (Akash Madhwal) याने 21 बॉल्समध्ये 5 रन देऊन 5 विकेट काढल्या.

May 24, 2023, 11:25 PM IST

IPL 2022, MI | मुंबई इंडियन्समध्ये सूर्यकुमार यादवच्या जागी या खेळाडूला एन्ट्री

मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) दुखापतीमुळे आयपीएलच्या 15 व्या मोसमातून (IPL 2022) मधून बाहेर पडावे लागले.

 

May 16, 2022, 10:45 PM IST