akaay

RCB vs PBKS : बेंगळुरूने पंजाबवर विजय मिळवताच विराटचा पहिला फोन अनुष्काला; वडील असावा तर असा...हृदयस्पर्शी Video Viral

Virat Kohli : काम आणि कुटुंब या दोन्हीमध्ये समन्वय कसा साधायचं हे विराट कोहलीकडून शिकायला पाहिजे. आयपीएलमध्ये पंजाबवर बेंगळुरूने विजय मिळवल्यानंतर विराटने पहिला व्हिडीओ कॉल तो पत्नी अनुष्का आणि मुलांना केला. 

Mar 26, 2024, 08:35 AM IST

'विरुष्का' नाव नाही ब्रँड आहे ब्रँड! विराट कोहली-अनुष्का शर्माची एकूण संपत्ती माहिती आहे का?

Virat Kohli Anushka Sharma's net worth : विराट आणि अनुष्काची एकूण संपत्ती किती तुम्हाला माहितीये का? आकडा वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Feb 21, 2024, 12:39 PM IST

विराट कोहलीला 'पुत्ररत्न', पत्नी अनुष्का शर्माने दिली 'गुड न्यूज', ठेवलं हे नाव!

Virat Anushka blessed baby boy : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पुत्ररत्न (Akaay) प्राप्त झालं आहे.

 

Feb 20, 2024, 08:58 PM IST