विधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?
येत्या काळात राष्ट्रवादीत मोठा भूकंप येणार आहे. अजित पवारांसोबत गेलेले सर्व आमदार पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Jun 24, 2024, 06:49 PM ISTपुणे ड्रग्ज प्रकरणावरून दादा वि. दादा, चंद्रकात पाटील म्हणतात 'मी पालकमंत्री असताना असं कधी...'
Pune Drugs : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यातील एका हॉटेलमध्ये ड्रग्स घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
Jun 24, 2024, 04:45 PM ISTकिल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा
Shiva Rajyabhishek ceremony will be held at Raigad fort today according to the date
Jun 20, 2024, 09:10 AM ISTबारामतीच्या राजकारणात नव्या दादाची एन्ट्री निश्चित! अजित पवारांना टक्कर देण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी
विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात पुतणे युगेंद्र पवार बारामतीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.. त्यामुळे लोकसभेपासून अॅक्टीव मोडवर असलेल्या युगेंद्र पवाराची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालीय.
Jun 19, 2024, 05:55 PM IST
अजित पवारांच्या आमदाराचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा; 'त्या' रिकाम्या चौकटीने 'वेगळ्या निर्णयाची' चर्चा
Ajit Pawar: आज अजित पवार गटातील या आमदाराचा वाढदिवस असून त्यामिनित्त छापण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये शरद पवारांचाही फोटो दिसतोय.
Jun 19, 2024, 10:42 AM ISTMaharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट
Maharastra Politics : महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. 48 पैकी फक्त 17 जागांवर महायुतीचे खासदार निवडून आले. मात्र आता या निकालानंतर महायुतीत ठिणगी पडलीय. खास करुन अजित पवारांबाबत भाजप आणि शिंदेंचे आमदारही नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jun 18, 2024, 09:07 PM ISTछगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? खुलासा करत म्हणाले 'त्यांनी शपथ घेऊन...'
Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) संपर्कात असल्याची चर्चा आहे. यामुळे आता छगन भुजबळ अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडणार का? अशा शंका व्यक्त होत आहेत.
Jun 18, 2024, 08:21 PM IST
VIDEO | राष्ट्रवादीची मतं मिळाली नसल्याची तक्रार, भाजप, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये खदखद
Mahayuti did not get ncp vote beacause ajit pawar claim many mla
Jun 18, 2024, 06:45 PM ISTVidhansabha Election | शरद पवार गटामागोमाग अजित पवार गटाकडून विधानसभेची तयारी सुरु
Vidhansabha Election NCP Ajit Pawar Camp Sunil Tatkare To Visit Across Maharashtra
Jun 18, 2024, 10:40 AM ISTअजित पवार महायुतीला नकोसे? आकडेवारी म्हणते BJP-शिंदेंसाठी अजितदादा 'निरुपयोगी'
Ajit Pawar Group Is Opposed From Mahayuti Parties: विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच आता महायुतीमध्ये अजित पवारांना सोबत ठेवण्यावरुन मतमतांतरे असल्याचं समोर येत आहे.
Jun 18, 2024, 10:24 AM ISTनितेश राणेचा रोहित पवारांवर पलटवार
Nitesh Rane's counter attack on Rohit Pawar
Jun 17, 2024, 05:55 PM ISTVIDEO | अजित पवार पक्षाच्या मुंबई कार्यालयाबाहेर बॅनरबाजी, सुनेत्रा पवारांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले
sunetra pawar banner after rajyasabha mp in front of mumbai ajit pawar office
Jun 16, 2024, 07:00 PM ISTशिखर बँक प्रकरणी आक्षेप घेतला? अण्णा हजारे म्हणतात, 'मला काही कल्पना नाही'
Anna Hajare On Shikhar Bank Scam: शिखर बॅंक क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त समोर आले होते. पण अण्णा हजारेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Jun 15, 2024, 05:38 PM ISTअजितदादांचा 'युज अँड थ्रो'; रोहित पवारांनी सांगितले भाजप लोकनेत्यांना कसं संपवते
सरसंघचालक मोहन भागवतानंतर संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरमधूनही भाजपची खरडपट्टी काढली. महाराष्ट्रात अजित पवारांशी केलेली हातमिळवणी आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपच्या ‘ब्रँड’ला धक्का बसला अशी टीका केलीय.
Jun 14, 2024, 05:10 PM ISTअजित पवारांच्या अडचणी वाढणार? अण्णा हजारे पुन्हा सक्रीय
Anna Hazare Object Ajit Pawar Closure Report By Financial Offence Branch
Jun 14, 2024, 03:20 PM IST