ajit pawar son

चार मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री, कितवीपर्यंत शिकलेत दादा?

Ajit Pawar: अजित पवार यांनी आज सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांचा कार्यकाळ यावर एक धावती नजर टाकुयात. 

 

Dec 5, 2024, 05:49 PM IST

Video Viral : 'अरं मूर्खंय का?', टॉयलेटबाहेर फळं धुणाऱ्या ज्युसवाल्यावर संतापले अजित पवार

Video Viral : गेल्या काही दिवसांपासून व्हिडीओ व्हारयल होणं आणि मग त्याची बेसुमार चर्चा होणं या साऱ्याचं प्रमाण कमालीचं वाढलेलं दिसत आहे. 

Dec 23, 2022, 01:12 PM IST

अजित पवार यांनी स्टेजवर गाणं गात उडवली धम्माल... नुसत्या टाळ्या आणि शिट्ट्या, पाहा Video

दमदार भाषण करणाऱ्या अजित पवार यांनी स्टेजवर गाणं गाताच कार्यकर्त्यांनी टाळ्या शिट्ट्या वाजवत दिली दाद

Oct 1, 2022, 04:59 PM IST

कधीही पाहिला नसेल असा Video, शाब्दिक तोफगोळे डागणारे अजित पवार चिमुकल्यांसोबत रमतात तेव्हा...

या राजकीय नेत्याचं खासगी आयुष्यही तितकंच रंजक आणि कुतूहल वाटावं असंच आहे. 

Apr 25, 2022, 04:00 PM IST

Ajit Pawar यांचा मुलगा जय पवार यांचा या अभिनेत्रीसोबतचा फोटो VIRAL

पवार कुटुंबीय महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू आहेत.

Mar 29, 2022, 02:32 PM IST

अजित पवारांचे पुत्र पार्थ मामांच्या प्रचारासाठी मैदानात

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ अजित पवार यांनी त्याचे मामा पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी तुळजापूर येथे आज पदयात्रा काढली. त्यावेळी त्याच्या सोबत म्हालार राणा पाटील हा ही सहभागी होता.

Apr 11, 2014, 11:12 PM IST

कारची तोडफोड : पार्थ घरी होता - अजित पवार

कुलाबा येथील कारच्या तोडफोड प्रकरणी माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही. याप्रकणात त्याचा कसलाही हात नाही, असे स्पष्टीकण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेय. दरम्यान, मेमन यांनीही घुमजाव केलंय.

Jul 2, 2013, 03:48 PM IST

दादांचा पोरगा लय भारी, करी तोडफोड अन् मारामारी!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रागाचा पारा तर आपल्याला माहितच आहे, पण आता त्याचा मुलगा पार्थ याचाही राग सर्वांसमोर आलाय.

Jul 1, 2013, 12:20 PM IST