ajit pawar news today

महायुतीत कुरघोडी? अजित पवार नाराज, आमदारांसमोर बोलून दाखवली खदखद?

Maharashtra Political News: 2 मंत्र्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगित दिल्याने अजित पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. आमदारांच्या बैठकीत त्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे.

Jan 15, 2025, 09:49 AM IST

लोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोलले

Ajit Pawar News: घरातील दोन उमेदवार राहिले आहेत, लोकसभेला जो निकाल दिला त्या बाबत माझं काही म्हणणं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Nov 16, 2024, 09:00 AM IST

शिंदे सरकारचं टेन्शन वाढवणारी बातमी! मालवणच्या घटनेनंतर अजित पवारांची माफी, आता पक्षानेही घेतला मोठा निर्णय

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse:  मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. 

 

Aug 29, 2024, 07:35 AM IST

गावातल्या गरीबांच्या उपचाराच्या नावे 3 कोटींचं वाहन? वित्त विभागाच्या नकारानंतरही आरोग्य विभाग आग्रही

Maharashtra News Today: आरोग्य विभाग आणि वित्त विभाग यांच्यात खडाजंगी जुंपल्याची माहिती समोर येत आहे. 

Aug 17, 2024, 12:01 PM IST

'मुलींचा दर कमी झाला तर भविष्यात द्रौपदीसारखं...' अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत

Loksabha Election: अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांची सध्या चर्चा आहे. डॉक्टरांच्या सभेत बोलताना दादांना एकदम द्रौपदी आठवली? नेमकं काय बोलले अजित पवार वाचा 

 

Apr 17, 2024, 01:58 PM IST