ajit pawar and devendra fadnvis

'ही दोस्ती तुटायची नाय', दोन उपमुख्यमंत्र्यांना समर्थकांनी 'अशा' दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Nagpur Birthday Hordings: राजकारणातील दादा' अजित दादा आणि राजकारणातील चाणक्य देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा शुभेच्छा देणारा मजकूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने होर्डिंगवर लिहिण्यात आला आहे. 

Jul 22, 2023, 09:06 AM IST

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे एकाच दिवशी बर्थडे सेलिब्रेशन, 'या' ठिकाणी देणार आमदारांना पार्टी

Ajit Pawar and Devendra Fadnvis Birthday: भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा एक गट सामील झाला. अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री बनले. योगायोग म्हणजे या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. आणि आता सत्तेत एकत्र आल्यानंतर दोघेही एकत्र वाढदिवसाचा जल्लोष करणार आहेत. 

Jul 19, 2023, 11:41 AM IST