aishwarya rai videos

ही खरंच 50 ची वाटते का! पॅरिसच्या रॅम्पवर ऐश्वर्याचा जलवा

Aishwarya Rai Bachchan Paris Fashion Week: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळीही तिची जोरात चर्चा आहे. त्यातून तिनं पॅरिस फॅशन वीकमध्ये केलेला रॅम्पवॉकही चांगलाच चर्चेत राहिला आहे. यावेळी तिच्या रॅम्पवॉकनं सगळ्यांनाच घायाळ करून सोडलं आहे. 

Oct 2, 2023, 02:43 PM IST