aishwarya rai relations

नव्या नंदाकडे दुर्लक्ष करत निघून गेली ऐश्वर्या, बच्चन कुटुंबात चाललंय काय?, जुना व्हिडिओ होतोय व्हायरल

Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याविषयी निरनिराळ्या चर्चा रंगल्या आहेत. अलीकडेच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

Apr 30, 2024, 12:35 PM IST

समोसा कसा खावा, जाणून घ्या ऐश्वर्याकडून, Throwback Video Viral

Aishwarya Rai How to Eat Samosa Video: ऐश्वर्या बच्चनचा एक व्हायरल थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Aishwarya Rai Videos) व्हायरल झाला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की. ऐश्वर्या एका ब्रिटिश पत्रकाराला समोसा खायला शिकवते आहे. तुम्हीही हा व्हिडीओ (Trending Video) पाहिलात का? 

Apr 22, 2023, 03:50 PM IST