airindia

Festive Season मध्ये रेल्वे तिकीटाच्या दरात मिळवा Flight Ticket; आता विमानप्रवास सर्वांनाच परवडणार

How to book Budget Flight Ticket? विमान प्रवास करायचाय पण, खर्च परवडत नाही? आताच पाहा ही माहिती. तुमच्या कामाचं हे फिचर कायम लक्षात ठेवा 

Sep 26, 2023, 03:29 PM IST
AIRINDIA SPL FLIGHT FOR LONDON MUMBAI PASSENGERS PT1M22S

मुंबई | एअर इंडियाचं मुंबईसाठी लंडनहून पहिलं विमान

मुंबई | एअर इंडियाचं मुंबईसाठी लंडनहून पहिलं विमान

May 9, 2020, 09:45 PM IST

'व्हेजच्या दरात नॉनव्हेज उपलब्ध ' - एअर इंडियाच्या 'या' सेवेची उडवली खिल्ली

काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या खाद्यपदार्थांमध्ये झुरळ आढळल्याचे वृत्त आले होते.  त्यापाठोपाठ आता एअर इंडियाच्या सेवेवरही प्रश्नचिन्ह उठवण्यात आले आहेत.   कारण त्यांच्या जेवणाच्या प्लेटवर झुरळ फिरत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Dec 20, 2017, 08:24 PM IST

म्हणून एअर इंडियाला लाखाभराचा दंड ठोठावला

नाश्त्यामध्ये कीड आढळल्याने प्रवाशाच्या तक्रारीनंतर एअर इंडियाला लाखभराचा दंड ठोठावला आहे.  इलाहाबाद कोर्टाने प्रवाशाला झालेल्या त्रासाचा मनस्ताप म्हणून एक लाखाचा दंड आणि  केस चालवण्यासाठी ५००० रूपये देण्यास सांगितले आहे. 

Oct 29, 2017, 02:06 PM IST

एअर इंडियावर हक्कभंगाचा दावा - आनंदराव अडसूळ

एअर इंडियावर हक्कभंगाचा दावा - आनंदराव अडसूळ

Mar 27, 2017, 02:34 PM IST