air

सीरियामध्ये रशियाचा हल्ला, घाबरला इसिसचा भारतीय दहशतवादी

 सीरियामध्ये रशियाने गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांमध्ये घबराट पसरली आहे. भारतीय गुप्तचर संस्थेने एक कॉल टॅप केला, त्यात सीरियामध्ये रशियाच्या हल्ल्याने घाबरलेला आयएसमध्ये सामिल असलेला भारतीय दहशतवादी घरी परतण्याबाबत बोलत होता. हा दहशतवादी ६ महिन्यांपूर्वी इसीसमध्ये सामील झाला होता. 

Oct 9, 2015, 05:13 PM IST

हे चक्र हवेत फिरते...तुम्हीही करु शकता हा प्रयोग?

एखादी गोष्ट तुम्ही हवेत तरंगताना पाहिली असेल. मात्र, हा प्रयोग तुम्हाला करायचा असेल तर खालील व्हिडिओ पाहा. तुम्हाला ते सहज शक्य होईल. 

Sep 29, 2015, 09:54 PM IST

कारमधूनही हवाई सफर शक्य

येत्या काही वर्षात कारमधूनही हवाई सफर करता येणार असं कुणी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल ना. पण हे खरंय.  

Dec 16, 2014, 10:23 AM IST

ड्रग्जचा होतो '3D' परिणाम, 'त्या' पैशांचा दहशतवादासाठी वापर- मोदी

ड्रग्स किंवा अमली पदार्थांचं सेवन करणं हे स्टाईल स्टेटमेंट नाही ते फक्त विनाशाचं कारण ठरतं, त्यामुळं त्याच्या विळख्यातून बाहेर पडा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील तरूणांना केलं. आकाशवाणीवरील 'मन की बात' या कार्यक्रमातून त्यांनी देशवासियांशी संवाद सादत अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावलं. 

Dec 14, 2014, 12:41 PM IST

आकाशवाणीत विविध पदांसाठी <B><FONT COLOR=RED>10 हजार</FONT></B> जागांची भरती

केंद्रीय सूचना आणि प्रसारण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) मनीष तिवारी यांनी गुरूवारी लोकसभेत एक प्रश्नावर लिखित उत्तर देताना सांगितले की, आकाशवाणीमध्ये विविध श्रेणीच्या पदांसाठी सुमारे १० हजार जागा रिकाम्या आहे.

Dec 17, 2013, 09:17 PM IST

हवेवर चालणारी कार!

पेट्रोल,डिझेलच्या भाववाढीमुळे कार चालवणं महाग होऊ लगालं आहे. अशा परिस्थितीत एका ब्रिटीश वैज्ञानिकाने चमत्कार केला आहे. ब्रिटनमधील एका संशोधकाने हवेवर चालणारी कार बनवल्याचा दावा केला आहे. या कारचा सर्वाधिक वेग ४८ किमी/तास आहे.

Mar 19, 2013, 05:11 PM IST