aicte laptop scheme eligibility

सरकारी योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार लॅपटॉप; जाणून घ्या कसा कराल अर्ज!

AICTE Laptop Scheme : भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) ने एक लॅपटॉप एक विद्यार्थी योजना (free laptop for students) सुरू केली आहे. तर यासाठी कोण अर्ज करू शकतो याची माहिती जाणून घेऊया...

Oct 26, 2023, 10:15 PM IST