ai technology

एआय टेक्नॉलॉजीवर पुष्कर जोगचा सिनेमा; पहायला मिळणार भली मोठी स्टारकास्ट

आर्टिफिशल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय. आर्टिफिशल इंटेलिजन्स आधारित चॅटजीपीटीने (Chat GPT) विविध क्षेत्रात आपला जम बसवलाय.

Apr 15, 2024, 09:23 PM IST

सचिन तेंडुलकरनंतर आता सोनू सूद डीप फेकच्या जाळ्यात, शेअर केला व्हिडिओ

Sonu Sud Deep Fake Video : भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता बॉलिवूड अभिनेता सोनू सुदही डीपफेक व्हिडिओच्या जाळ्यात अडकलाय.

Jan 18, 2024, 07:02 PM IST

ChatGPT मुळं शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात? 'या' विद्यापीठात वापर सुरु

ChatGPT AI technology : दर दिवशी नवनव्या तंत्रज्ञानामुळं दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींची कार्यपद्धती बदलताना दिसतेय. अगदी शिक्षण विभागही याला अपवाद राहिलेला नाही. शैक्षणिक क्षेत्रात नेमके काय बदल होताहेत? पाहा... 

Jun 29, 2023, 12:50 PM IST

Whatsapp व्हिडीओ कॉल आणि चॅट सुरक्षित? वाचा अत्यंत महत्त्वाच्या टीप्स

रोजच्या वापरातील व्हाट्सअप व्हिडिओ कॉल आणि चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी या टीप्स माहित असायलाच हव्या.

Mar 10, 2021, 09:29 AM IST

आता हॉटेलमध्ये टेबल बुक करणार 'गुगल'

तुम्ही सांगाल ते काम आता गुगल करणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असेल तर तुमच्यासाठी टेबल बुक करणार आहे. टॅक्सी बुक करणार आहे, तुमच्याशी संवाद साधणार आहे... हे कसं शक्य होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. 

May 10, 2018, 06:24 PM IST