ahamadnagar

Maharastra Politics : नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? कोल्हापूरच्या जागेसाठी राष्ट्रवादीने थोपटले दंड!

MahaVikas Aghadi Seat Allocation : रोहित पवार नगर दक्षिणच्या जागेवर लढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? असा सामना होण्याची शक्यता आहे.

Jan 9, 2024, 09:30 PM IST

शिकवणीच्या नावाखाली मुलींच्या धर्मांतराचा गोरखधंदा , राहुरी तालुक्यातील धक्कादायक प्रकार

अहमदनगर जिल्ह्यातील उंबरे गावात दोन समाजात वाद झाला होता, या प्रकरणी चौकशी करत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती हाती लागली आहे. राहुरी गावातील उंबरे गावात शिकवणीच्या नावाखाली मुलींच्या धर्मांतराचे प्रयत्न होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Jul 29, 2023, 04:11 PM IST

Viral : पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हरणाचा Video पाहिलात का?

Deer Viral Video : जून महिन्यामध्ये वारीला सुरुवात होणार आहे, त्याआधी विठ्ठलाच्या नामावर ठेका धरलेल्या हरणाचा हा व्हिडीओ पाहून मनं अगदी प्रसन्न होईल. अख्खा महाराष्ट्र पांडुरंगाच्या भक्तीत मंत्रमुग्ध होणार आहे.

May 22, 2023, 09:55 AM IST

हिंसक माकडाला पकडण्यासाठी वन विभागाकडून माकडीणीचा 'हनी ट्रॅप'

हिंसक झालेल्या एका माकडाला पकडण्यासाठी वन विभागने शक्कल लढवली आणि त्यात माकड येऊन फसलाच.

Aug 17, 2022, 08:48 PM IST

गावरान कोंबडीची खरेदी पडली महाग, चोर समजून पोलिसासह 4 जणांना मारहाण

ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत चार जण जखमी झाले असून गाडीचंही मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे

Aug 9, 2021, 09:08 PM IST

दुर्देवी! जीवाची बाजी लावून तिघांना वाचवलं, पण नियतीने त्याचाच जीव घेतला

पाण्यात बुडणाऱ्या तिघांना वाचवण्यात यशस्वी ठरला, पण धाप लागली आणि तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Jul 19, 2021, 08:59 PM IST

दाम्पत्याला विवस्त्र करून अमानुष मारहाण, दहा जणांवर गुन्हा दाखल

दाम्पत्याला विवस्त्र करून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार

Mar 3, 2020, 09:36 PM IST

इंदुरीकरांविरोधात अंनिस आक्रमक

तृप्ती देसाई देखील आक्रमक 

Feb 17, 2020, 12:56 PM IST

कोठडीच्या छताची कौलं काढून 5 आरोपी पळाले

छताची कौलं काढून 5 आरोपीनी रात्री पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार 

Feb 10, 2020, 10:14 AM IST