राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा, शेतजमीन NAसाठीचा कर पूर्णपणे माफ
Non-Agricultural Tax: राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
Oct 4, 2024, 08:48 PM IST'अवकाळीने शेतकरी उद्धवस्त झाला असताना CM तेलंगणात, फडणवीस प्रचारात तर अजित पवार कोमात'
Unseasonal Rains Uddhav Thackeray Slams CM Shinde DCM Fadnavis: "महाराष्ट्रातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना या संकटात त्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर जाण्याचे सोडून मिंधे सरकारचे मुख्यमंत्री तेलंगणात निवडणूक प्रचारात मग्न आहेत," असा टोला ठाकरे गटाने लगावला.
Nov 29, 2023, 09:27 AM ISTऔरंगाबाद जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा; शेतजमिनीचं तळं झाल्याने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था
आज पहाटेपासून औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचं होतं नव्हतं ते सर्व काही नष्ट झालं आहे.
Oct 2, 2021, 10:27 AM IST