agniveer recruitment

Air Force Job: बारावी उत्तीर्ण आहात? भारतीय हवाई दलात नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

Air Force Job: भारतीय हवाई दल अग्निवीर वायु भरती 2023 साठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे.

Jul 24, 2023, 11:40 AM IST

Agniveer Recruitment: 'अग्निवीर' मध्ये कसे भरती होता येणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Indian Army Agniveer Recruitment New Process:भारतीय लष्कराने अग्निवीर भरती (Agniveer Recruitment) प्रक्रियेत बदल केला आहे. नव्या भरती प्रक्रियेत उमेदवारांना तीन टप्प्यांतून जावे लागणार आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेदरम्यान होणारा प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी आणि प्रक्रिया केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त व्यवस्था कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Feb 4, 2023, 08:24 PM IST

गावची शान! तीन शेतकरीपुत्र एकाच वेळी अग्निवीर; ढोलताशा, डीजे लावून गावभर मिरवणूक

agniveer news: आता अनेक तरूण मंडळी यात सहभागी होत आहेत. सध्या अशाच एका बातमीनं गावकऱ्यांच्या आनंदात (malakapur news) भर घातली आहे. 

Dec 1, 2022, 11:34 AM IST
Relief for Police Recruitment and Agni Veer Recruitment Youth PT35S

Agniveer recruitment: अग्निवीर भरतीसाठी अधिसूचना जारी, पाहा कधी पासून होणार नोंदणी

अग्निवीर योजनेसाठी सरकार लवकरच नोंदणी सुरु करणार आहे.

Jun 20, 2022, 02:05 PM IST