age of 18 years

वय 18 वर्षे झालं की आपोआप नाव मतदार यादीत नोंदवलं जाणार; मोदी सरकारचा जबरदस्त प्लान

केंद्र सरकार नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास, वयाची १८ वर्षे पूर्ण होताच व्यक्तीचे नाव आपोआप मतदार यादीत नोंदवले जाणार आहे. मृत्यूनंतर, संबधीत व्यक्तीचे नाव आपोआप मतदार यादीतून हटवले  जाणार आहे. 

 

May 23, 2023, 09:58 PM IST