afghanistan team

टीम इंडिया पहिल्यांदा 'या' देशाविरूद्ध खेळणार टी-20 सिरीज; पाहा कसं आहे शेड्यूल!

India vs Afghanistan: गुरुवारपासून टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-20 सिरीज खेळायची आहे. यानंतर टीम इंडिया अशा एका देशाशी टी-20 सिरीज खेळणार आहे, ज्या टीमसोबत आतापर्यंत एकदाही टी-20 सिरीज खेळली नाही. 

Nov 22, 2023, 07:03 AM IST

'अफगाणी लोकांसाठी क्रिकेट हेच एकमेव आनंदाचे साधन...', राशिद असं काही म्हणाला की, तुमचेही डोळे पाणावतील!

England vs Afghanistan : अफगाणिस्तानात क्रिकेट हेच आनंदाचे स्त्रोत आहे,  तिथं नुकताच भूकंप झाला, अनेकांनी सर्वस्व गमावलं, यामुळे आजच्या विजयामुळे त्यांना थोडा आनंद मिळेल, अशी अपेक्षा राशिद खानने (Rashid Khan) व्यक्त केलीये.

Oct 16, 2023, 04:11 PM IST

अफगाणिस्तानचा धमाका, टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजला पछाडत मोठी झेप

अफगाणिस्तानने झिंबाब्वे विरुद्धच्या पहिल्या वनडे मॅचमध्ये (AFG vs ZIM) 60 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. 

Jun 5, 2022, 03:27 PM IST

अफगाणिस्तानचं सदस्यत्व रद्द होणार ? ICC लवकरच घेणार निर्णय

ICC पुढील आठवड्यात अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाबाबत (ACB) मोठा निर्णय घेऊ शकते. तालिबानच्या राजवटीनंतर महिलांच्या खेळांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

Nov 17, 2021, 09:20 PM IST

109 रनवर ऑलआऊट अफगाणिस्तानने बनवले अनोखे रेकॉर्ड

भारत विरुद्ध अफगाणिस्तान ऐतिहासिक सामना

Jun 15, 2018, 03:32 PM IST